🙏 आपले हार्दिक स्वागत 🙏
सावता बहुउद्देशीय संस्था, अरण ही अध्यात्म, समाज सुधारणा, आणि कृषी विकासासाठी कार्यरत असलेली सेवा संस्था आहे.
- नित्य दर्शन व आरती कार्यक्रम
- वार्षिक यात्रा आणि भजन कार्यक्रम
- शेतकरी मार्गदर्शन व समाजसेवा उपक्रम
पत्ता: अरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर - 413301
👉 संपर्क करा | 💳 देणगी द्या
📢 महत्वाच्या घोषणा
- • संत सावतामाळी यात्रा — लवकरच तारीख जाहीर
- • समाजसेवा उपक्रमांसाठी स्वयंसेवक नोंदणी सुरु
- • मंदिर विकास कामासाठी देणगी स्वीकारली जाते