पंढरपूर
प्रसिद्ध श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, चंद्रभागा नदी, बाजार, धार्मिक उत्सव आणि भक्तांचा प्रमुख केंद्रबिंदू.
अरण
संत सावतामाळी मंदिर, शेती विकास, भजन-दिंडी परंपरा आणि शांत परिसर.
लौळ
श्री शिकोबा मंदिर, जंगल परिसर आणि सुंदर निसर्ग.
कारकंब
मोठा बाजार, आसपासच्या गावांसाठी प्रमुख व्यापार केंद्र.
अकलूज
सायाजीराजे उद्यान, RTO कार्यालय, शॉपिंग आणि ऐतिहासिक ठिकाणे.
टेंभुर्णी
पुणे–हैदराबाद महामार्गावरील मुख्य बाजार, उजनी धरण जवळ.
शेठफळ
नागराज मंदिर व प्रसिद्ध नागपूजा परंपरा.
कुर्डुवाडी
केंद्रीय रेल्वे जंक्शन, मोठे बाजार, हॉटेल्स.